Jump to content

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/22

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझ्या अनुभवाची, मी कारण मिमांसा देऊ शकत नाही, म्हणून माझा श्रोताही माझ्या अनुभवाची कारण मिमांसा देण्यात अपात्र आहे, म्हणून माझा अनुभव आणि मी स्वत:च केलेला कयास बरोबर आहे, ही एक तार्कीक उणीव असते आणि अयोग्य असते; कारण त्रयस्थ व्यक्तीस संबधीत गोष्ट स्वतंत्रपणे पडताळण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध नसते.त्रयस्थ व्यक्ती तुम्ही गाळलेले अथवा तुमच्या अनवधानाने गळालेले मुद्दे आणि विवरण स्वतंत्रपणे तपासू शकत नाही.