Jump to content

विकिपीडिया चर्चा:मोबाईल साहाय्य

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:मोबाईल संपादन/प्रतिसाद या पानावरून पुनर्निर्देशित)

मोबाईल संपादन

[संपादन]

मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर संपादन करताना संपादन खिडकीत फक्त साधारणपणे ४०० ते ५०० bytes पर्यंत संपादन करता येते. हे झाले नवीन पानाच्या बाबतीत पण जर जुने पान संपादनासाठी घेतले आणि समजा त्या पानात १०,००० bytes चा मजकूर आहे तर त्यापैकी फक्त सुरूवातीचाच ४००/५०० bytes मजकूर संपादन खिडकीत येतो. बाकीचा मजकूर येत नाही आणि जर जतन करा कळ दाबली तर उरलेला सर्व मजकूर वगळून टाकून पान जतन केले जाते.(पाहा शांता शेळके या पानाची ही आवृत्ती) ही विकिपीडियाच्या दृष्टीने गंभीर बाब बनण्याची शक्यता असल्याने मोबाईलवर संपादनाचे तंत्र पूर्ण विकसित होईपर्यंत हे extension unable करण्यात यावे. ( extension unable करावे की आणखी काही हे माहिती नाही पण जे करणे गरजेचे आहे आणि ज्या कोणाकडे हे करण्याचे अधिकार आहेत त्यांनी हे करावे.) संतोष दहिवळ ००:५९, २० फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

वरील प्रश्न आता YesY सुटलेला आहे. - संतोष दहिवळ (चर्चा) ००:३७, २ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]


मेन्यू स्क्रीन शॉट

[संपादन]

@संदेश हिवाळे:

नमस्कार, या लेखात आपल्या सवड आणि आवडीनुसार इतर मोबाईल वापरकर्त्यांना सोईचे जावे म्हणून डावीकडचा मुखपृष्ठ, अविशीष्ट लेख इत्यादी मेन्यू च्या मोबाईल दृष्याचा स्क्रीन शॉट या लेखात जोडून हवा आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०१, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]


डावीकडचा मुखपृष्ठ, अविशीष्ट लेख इत्यादी मेन्यू च्या मोबाईल दृष्यांचे स्क्रीन शॉट्स काढल्यानंतर तो या लेखात कसा जोडू? त्यांना विकिमीडिया कॉमन्सवर अपलोड करावे लागेल का?
मोबाईलवर वरील मेन्यूंचे स्क्रीन शॉट्स भ्रमणध्वनी-दृष्य ठेवून काढायचे आहेत का?
--संदेश हिवाळेचर्चा १९:०२, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]


*आडव्या तीन रेषां= मेन्यू;
*भिंग= लेख शोध;
* लालरंगाचे वर्तुळ =आपणास आलेले चर्चा आणि अभिनंदन संदेश

हो अगदी बरोबर, मोबाईलवर वरील मेन्यूंचे स्क्रीन शॉट्स भ्रमणध्वनी-दृष्य ठेवून काढायचे, विकिमीडिया कॉमन्सवर अपलोड करून मग या साहाय्य पानात जोडायचे. मी पण सोबतच्या चित्रातील पहिला मेन्यू तसाचे घेतला आहे. त्यात आडव्या तीन रेषांवर क्लिक केल्या नंतर दिसणारा मेनू सदस्य पानावर गेल्यावर दिसणारा मेनू इत्यादी चित्रे हवी आहे. उद्देश्य वेगवेगळ्या मोबाईलच्या ऑपरेटींग सिस्टीम मध्ये मेन्यू कसे दिसतात ते लक्षात येण्यास मदत होईल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:११, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]


मराठी विकिपीडियाच्या मेन्यूचा स्क्रीनशॉट
हे पहा, असाच हवा का? फोटो क्रॉप असेच हवे की वेगळे? दुसरी चित्र कोणती हवीत?
--संदेश हिवाळेचर्चा २१:३९, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

अगदी हेच हवे होते. लगेच साहाय्य पानात जोडतो. अनेक आभार.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:२३, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

वर्गीकरणे

[संपादन]

@संदेश हिवाळे:.

मलातर माझ्या मोबाईलवरून वर्गीकरणे दिसत नाहीत. आपण मोबाईल वरून वर्गीकरणे कशी संपादीत करता ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०१, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

सर, मला तुमचा प्रश्न कळलाच नाही. कृपया, “वर्गीकरण” बद्दल स्पष्टपणे व फोडून बोला म्हणजे मला अधिक चांगल्या प्रकारे आपला प्रश्न कळेल.

--संदेश हिवाळेचर्चा १८:५६, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

मोबाईल दृष्या एवजी डेस्कटॉप दृष्यात लेखाच्या तळाशी वर्गीकरण दिसतात तशी मला माझ्या मोबाईलवरून दिसत नाहीत. बहुधा कॉमन समस्या असल्यामुळे प्रश्न लक्षात येत नसेल असेही शक्य असेल.

संतोष दहिवळ सरांना विचारून पाहूया.

@संतोष दहिवळ: आपणास माझी समस्या लक्षात आली आहे का असल्यास मार्गदर्शन करावे हि विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:१६, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

मोबाईलवरून लेखाला जोडलेले वर्ग लेखाच्या तळाशी दिसत नाहीत. तसेच भाषांतर, विस्तार इत्यादी साचेही दिसत नाहीत.
--संदेश हिवाळेचर्चा २१:२३, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]
@Mahitgar:
मोबाईल अववृत्तीवर वर्गीकरणे दिसण्यास आणि संपादनास काहिहि अडचण नाही दिसतातही आणि संपादितही करता येतात येथे आणि येथे पाहा. --संतोष दहिवळ (चर्चा) २१:५४, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

मी सुद्धा रांगोळी हाच लेख पुन्हा एकदा माझ्या मोबाईलवर तपासला. साईन इन करण्याच्या आधी चर्चा पानाचाही दुवा दिसत नाही. आणि साईन केल्या नंतर केवळ चर्चा दुवा दिसतो पण वर्ग दुवा येत नाही. हा फरक ॲंड्रॉईड व्हर्शन मधील फरकामुळे येत असेल की आपण त्यासाठी काही व्यक्तीगत .js आणि .css वापरत आहात असे काही आहे असेल का.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:२१, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

@Mahitgar:
.js किंवा .css यापैकी कशाचीही आवश्यकता नाही. ४-५ वर्षांपूर्वी मोबाईल संपादनाविषयीचे काम करत असताना म्हणजे त्यावेळचे अॅंड्रॉईड व्हर्शनही वेगळे असतील तरीही अडचण जाणवली नव्हती आणि त्यावेळी जवळपास सर्व प्रचलित अॅंड्रॉईड ब्राऊजरवर मी स्वत: याची चाचपणी घेतली होती. तरीही तुम्हाला का दिसत नाही याचा शोध घ्यावा लागेल. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:३९, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

हम्म हा शोध घ्यावा लागेल असे दिसते, मराठी आणि बंगाली विकिस्रोतावर PDF अन्य्क्रमणिका पाने (जसे की s:अनुक्रमणिका:Arth_shastrachi_multatve_cropped.pdf) न उघडण्याचा प्रकार phab:T175537 होत आहे, याबाबतही आपले निरिक्षण माहित झाल्यास उपयोगी ठरेल,

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:५४, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

@Mahitgar:
हा बग निवांत बघतो. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:१७, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]
साईन इन करण्याच्या आधी लेखाच्या खाली चर्चा पानाचा दुवा दिसत नाही. आणि साईन केल्या नंतर केवळ चर्चा दुवा दिसतो पण वर्ग दुवा येत नाही. असेच माझेही आहे.
--संदेश हिवाळेचर्चा २३:०२, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]
@Mahitgar आणि संदेश हिवाळे:
साइन इन केल्यानंतर मांडणी (setting)मध्ये बीटा चालू करुन पाहा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:१५, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]
परफेक्ट :) अनेक आभार
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:२२, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]
आभार, वर्गही दिसतोय. पण तेथे वर्ग टाकण्यासाठी Content based व Organizational हे दोन पर्याय आहेत, दोन्हीतही फरक व उपयोग सांगा. कोणता लेखात वापरायचा?

--संदेश हिवाळेचर्चा २३:४५, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे:
वर्ग टाकण्यासाठी Content based पर्याय वापरावा Organizational हे लपविलेले वर्ग असतात. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:५६, २६ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]


धन्यवाद सर.
--संदेश हिवाळेचर्चा ०८:२२, २७ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: या निमित्ताने बर्याच वर्षांपासून मागे राहिलेले काम केले आहे. Content basedचे मजकूर संलग्न आणि Organizationalचे संरचनात्मक असे नामकरण केले आहे.(माहितीस्तव) -- संतोष दहिवळ (चर्चा) १६:१७, २८ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

पाहिले. छान!
--संदेश हिवाळेचर्चा २१:१३, २८ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]