विकिपीडिया:महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मराठी विकिपीडिया कार्यशाळा मंत्रालय, मुंबई
नमस्कार, १ ते १५ जानेवारी, मराठी भाषा पंधरवड्या निमित्याने, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासना तर्फे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १२ जानेवारी १०१८ ला मराठी विकिपीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. तशा आशयाचा राज्यपालांचा आदेश (शासन निर्णय ) महाराष्ट्र शासनाच्या सांकेतिक स्थळावर येथे ठेवलेला आहे. या कार्यशाळेचा उद्देश, सहभागी होणाऱ्या सदस्यांना विकिपीडियाचे प्रशिक्षण देण्यासोबतच, मराठी विकिपीडियावरील दालन:महाराष्ट्र शासन मध्ये माहिती भरणे व त्या संबंधित लेख निर्माण करणे असाही आहे. ह्या आशयाच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती येथे आहे. सहभाग घेणाऱ्या सदस्यांनी ह्या पानावर आपली नावे नोंदवावीत - राहुल देशमुख ००:५८, ११ जानेवारी २०१८ (IST)
- दिनांक : १२ जानेवारी २०१८
- वेळ : सकाळी ११.३० वाजता
- स्थळ : मीडिया सेंटर, विधानभवन, मंत्रालय, मुंबई
प्रास्ताविक[संपादन]
राहुल देशमुख
कार्यशाळा प्रशिक्षक[संपादन]
- हरीश सातपुते
- किरण नाले
- अस्मिता पोटे
- लीना वि. धुरू
- अर्चना मो. कांबळे
- प्रिया दे . यादव
कार्यशाळा सहाय्यक स्वयंसेवक[संपादन]
- संजय सोळंकी
- सुधीर साळवे
- निकिता
- धीरेंद्र
सहभागी सदस्य[संपादन]
- Sachindhaval (चर्चा) १४:४३, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Swati Amarnath Patil (चर्चा) १३:५७, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Patil-janardan (चर्चा) १६:२४, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Harish satpute (चर्चा) १३:४५, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Neela-ranade (चर्चा) १३:४७, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Pravinkumar-more (चर्चा) १३:४६, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Kangane-sachin (चर्चा) १३:५७, १२ जानेवारी २०१८
- Bharat-jadhav11 (चर्चा) १६:२३, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Medha-joshi (चर्चा) १३:५७, १२ जानेवारी २०१८ (IST)
- अस्मिता १६:११, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Anuja-sawant (चर्चा) १६:१४, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Aanand-gangan (चर्चा) १६:२७, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Yogesh-shette (चर्चा) १६:१५, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Gaikwad-dattatray (चर्चा) १६:१७, १२ जानेवारी २०१८ (IST)~
- Pawar-komal (चर्चा) १६:१८, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Koli-namdev (चर्चा) १६:२६, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Sandip-koli (चर्चा) १६:४८, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Borkar111 (चर्चा) १६:३७, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Rajendra-sankhe (चर्चा) १६:३६, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Vasudha-nikumbh (चर्चा) १६:३७, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Paurnima-salve (चर्चा) १६:४०, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Punse-sneha (चर्चा) १६:४१, १२ जानेवारी २०१८ (IST)
- Patil12 (चर्चा) १६:४२, १२ जानेवारी २०१८ (IST)