विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - डीपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन, सोलापूर विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पार्श्वभूमी[संपादन]

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी डीपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन, सोलापूर विद्यापीठ पुढाकार घेतला आहे. यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा शुक्रवार दि.१५ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

  • शुक्रवार दि.१५ सप्टेंबर २०१७
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी ११ ते ५

साधन व्यक्ती[संपादन]

संपादन कार्यशाळा

संपादित केलेले लेख[संपादन]

२५ व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास ६० लेखांमध्ये एकूण ९० संपादने केली. तसेच १० फोटोंची भर घातली.

सहभागी सदस्य[संपादन]

  1. --वृंदा राजेंद्र काळे (चर्चा) १४:१८, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  2. --शेख सुहेल अजीज (चर्चा) १४:१९, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  3. --अमोल साळूंखे (चर्चा) १४:२०, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  4. --अंबादास लक्ष्मण भासके (चर्चा) १४:२१, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  5. --विजय लक्ष्मण थोरात (चर्चा) १४:२२, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  6. --अनोज चिक्कय्या कदम (चर्चा) १४:२२, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  7. --आनंद मारुती लोखंडे (चर्चा) १४:२३, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  8. --सागर श्रीमंत खंदारे (चर्चा) १४:२४, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  9. --प्रियांका लगशेट्टी (चर्चा) १४:२५, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  10. --राहुल राजू सोनवणे (चर्चा) १४:२७, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  11. --तेजस्विनी कांबळे (चर्चा) १४:२९, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  12. --पंकज तुकाराम सोणवने (चर्चा) १४:३३, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  13. --रवींद्र चिंचोलकर (चर्चा) १५:०३, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  14. --ऋतुराज बालिंग स्वामी (चर्चा) १५:०८, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  15. --स्नेहल शिवानंद पवार (चर्चा) १५:२२, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  16. --वर्षा कणसे (चर्चा) १५:२३, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  17. --शरण्या गोखले (चर्चा) १५:३३, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  18. --शितल देवेंद्र कांबळे (चर्चा) १५:३५, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
  19. --बिसलसिद्ध धुलाबा काळे (चर्चा) १५:५०, १५ सप्टेंबर २०१७ (IST)

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]