सदस्य:राहुल राजू सोनवणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी सोहाळे.ता मोहोळ येथे राहतो. मी विध्यार्थी पत्रकार आहे. मी सध्या सोलापूर विध्यापिठात पत्रकारिता या विभागात शिकत आहे, तसेच मला फोटोग्राफीची आवड आहे. तसेच भविष्यात मी गुन्हेगारी विषयक पत्रकारिता करणार आहे.