विकिपीडिया:नवीन माहिती/जुलै ४, २००५
Appearance
- ... इंग्रजी विकिपिडीयाने दहा लक्ष लेखांचा टप्पा मार्च १, २००६ रोजी पार पाडला. मराठी विकिपिडीयाने मार्च ६, २००६ रोजी ३,००० लेखांची मजल गाठली व ४,०००वा लेख जून ८, २००६ रोजी लिहीला गेला तर ५,०००वा लेख ऑगस्ट ५, २००६ या दिवशी लिहीला गेला?
- ...साबु दस्तगीर हा हॉलिवुडमध्ये सफल झालेला प्रथम भारतीय अभिनेता होता. ईतकेच नव्हे तर त्याने अमेरिकेचे युद्धातील शौर्यपदकही मिळवले होते?
- ...की पनामा देशाला स्वतःचे सैन्यदल नाही?.
- ...की नागपूर शहर स्वातंत्र्यपूर्व काळात मध्य भारत या भागाच्या राजधानीचे शहर होते?