विकिपीडिया:धूळपाटी/फाँटप्रॅक्टीससहाय्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येथील लेखांचा मराठीत शोध लेखनासाठी ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

या अक्षरांतरण पद्धतीत अगदी टाईप केलेले पहिले अक्षर सुद्धा मराठीतच उमटते.न उमटल्या तुम्ही इनपुट पद्धतीस व्यवस्थीत कार्यान्वित केले नाही.

  • Please read each step carefully and follow: १) First you must click in the edit window.2) look at right hand corner you will see this picture
    3) When you see the picture at right hand corner then only click on it , Don't forget this step 4) Click>(select/activate) अक्षरांतरण option or other suitable options.
  • मराठीत टाईपकरण्याकरता पुढील प्रत्येक पायरी काळजीपुर्वकवाचून पालन करा :१) संपादन/लिहावयाच्या खिडकीत टिचकी मारा २) खिडकीतील उजव्या कोपऱ्यात आपणास हे चित्र दिसेल.
    ३)लिहावयाच्या खिडकीतील उजव्या कोपऱ्यात जेव्हा चित्र दिसेल तेव्हा त्यावर क्लिक करा. हि कृती करण्याचे विसरू नका ४) Click>निवडा ॲक्टीव्हेट करा अक्षरांतरण पर्याय किंवा तुमच्या उपयोगाचा इतर पर्याय.
  • केवळ एखाद्या अक्षराने किंवा शब्दाने पुरेसा अंदाज येणार नाही. किमान एखादे वाक्य बिनधास्तपणे लिहून पहा. अती घाई टाळा बहुतेक लेखन चुका अतीघाईने घडतात.

टाईप करा (मिळेल): marathi (मरथि), marAthee/maraaThee (मराठी),mahaaraaShTra (महाराष्ट्र), Jnaaneshvara (ज्ञानेश्वर), teMDUlkara (तेंडूलकर) KShaNaardha (क्षणार्ध) pravaasa (प्रवास) pRthvee (पृथ्वी)  •  rrya ऱ्य, rrha ऱ्ह, E अ‍ॅ, O ऑ .