Jump to content

विकिपीडिया:धूळपाटी/इंग्रजी शिकवण्याची पद्धत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"प्रथम" या सेवाभावी संस्थेने इंग्रजी शिकवण्याची सोपी पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीत ऐका, बोला, करा, वाचा आणि लिहा यावर भर देण्यात आला आहे. ज्या स्वयंसेवकांना किवा शिक्षकांना स्वतःला उत्तम इंग्रजी येत नाही पण इंग्रजी शिकवण्याची आणि बोलण्याची इच्छा असते असे सर्व लोक हि प्रणाली वापरून अतिशय प्रभावी पद्धतीने इंग्रजी शिकवू शकतात.