विकिपीडिया:दिनविशेष/मे १६
Appearance
- १९७५ - सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करुन घेतले.
जन्म:
- १९२६ - माणिक वर्मा, शास्त्रीय तसेच सुगम संगीतात लोकप्रिय असलेल्या गायिका.
- १९३१ - के. नटवर सिंग (चित्रित), भारतीय परराष्ट्र मंत्री.
मृत्यू:
- १९५० - अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण व खरे मंत्रिमंडळातील अर्थमंत्री.
- १९९४ - माधव मनोहर, मराठी लेखक आणि समीक्षक.