विकिपीडिया:दिनविशेष/मे १२
Appearance
- इ.स. १९४९ - सयामचे नाव बदलून थायलंड करण्यात आले.
- इ.स. १९५२ - प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.
जन्म :
- इ.स. १८२० - फ्लॉरेन्स नाइटिंगेल (चित्रित), आधुनिक शुश्रूषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका.
- इ.स. १९३३ - नंदकुमार महादेव नाटेकर, भारतीय बॅडमिंटनपटू.