विकिपीडिया:दिनविशेष/मार्च ३०
Appearance
जन्म:
- १७४६ - फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार.
- १८३२ - व्हिंसेंट व्हान गॉ(चित्रित), डच चित्रकार.
मृत्यू:
- १९७६ - रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर, भारतीय चित्रकार.
- १६६५ - मुरारबाजी देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार