विकिपीडिया:दिनविशेष/मार्च १८
Appearance
- १९४४ - सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
जन्म:
- १९२४ - मधुसूदन रेगे, भारतीय क्रिकेटपटू.
- १९३८ - शशी कपूर, भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता व नाटककार.
- १९४८ - एकनाथ सोलकर, भारतीय क्रिकेटपटू.