विकिपीडिया:दिनविशेष/जून ३०
Appearance
जून ३०: काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक देशाचा स्वातंत्र्यदिन
- १८९४ - लंडनमधील टॉवर ब्रिजचे उद्घाटन
- १९०५ - अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांतावरील लेख प्रसिद्ध केला.
मृत्यू:
- १९१७ - दादाभाई नौरोजी, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ.
- १९१९ - जॉन विल्यम स्टूट रॅले, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
- १९३४ - चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
- १९९४ - बाळ कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार, कवी.