विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ७
Appearance
जुलै ७: सॉलोमन द्वीपसमूहाचा स्वातंत्र्यदिवस
- १८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
- १९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.
जन्म:
- १९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार.
मृत्यू:
- १८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९९ - एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज.