विकिपीडिया:दिनविशेष/जुलै १३
Appearance
- १८७८ - बर्लिन येथे भरलेल्या एका परिषदेदरम्यान प्रमुख युरोपीय महासत्तांनी बाल्कनची (चित्रात नकाशा) विभागणी केली.
- १९७७ - ओगादेन ह्या वादग्रस्त भूभागाच्या अधिपत्यावरून इथियोपिया व सोमालिया दरम्यान युद्धास सुरूवात.
- २०११ - मुंबईमध्ये झालेल्या तीन बाँबहल्ल्यांमध्ये २६ लोक ठार.
जन्म:
- १६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८९२ - केसरबाई केरकर, प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका.
मृत्यू:
- १९५४ - फ्रिदा कालो, मेक्सिकन चित्रकार.
- १९७४ - पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- २०१४ - नेडीन गॉर्डिमर, दक्षिण आफ्रिकन लेखिका व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेती.