विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे/मदतनीस/स्वयंनिश्चित खाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चढवून हवी असलेली छायाचित्रे/मदतनीस
१. प्रास्ताविक | २. शोध | ३. परवाना| ४.समाप्त

मदतनीस वापरल्याबद्दल धन्यवाद.आपण नोंदणीकृत व स्वयंनिश्चित खातेधारक असल्यामुळे आपण स्वतः छायाचित्र चढवु शकता.जर आपणास त्याबाबत काही मदत लागल्यास विकिपीडिया मदतकेंद्र येथे विचारणा करा.विकिमिडिया कॉमन्स येथे संचिका चढविण्यास प्राथमिकता द्यावी. (आपण तेथे विकिपीडियाच्या सदस्यनावाने व पासवर्डने लॉग होउ शकता.) विकिपीडियावर छायाचित्र चढविण्यास येथे टिचकी द्या.विकिमिडिया कॉमन्स येथे संचिका चढविण्यास,येथे टिचकी द्या.


मदतीसाठी दुवे (लिंक्स)