Jump to content

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२७ फेब्रुवारी २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (२६ डिसेंबर, १९१४ - ९ फेब्रुवारी, २००८) हे कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी झटणारे मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे 'आनंदवन' नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अश्या इतर सामाजिक चळवळींतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. (पुढे वाचा...)