विकिपीडिया:आयबीटी निदेशक कार्यशाळा, विज्ञान आश्रम २९ ऑक्टोबर २०१८
Appearance
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी मराठी विकिसमूह आणि विज्ञान आश्रम, पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यातील अभियानाचा भाग म्हणून महिला स्वास्थ्य या विषयावर मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित केली गेली. सदर कार्यशाळा सोमवार दि. २९ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत संपन्न झाली.
आयोजक
[संपादन]मराठी विकिसमूह
प्रशिक्षण मुद्दे
[संपादन]- मराठी विकिपीडियाची ओळख
- खाते उघडणे
- लेखांचा परिचय
- लेखांमध्ये सुधारणा करणे
- दुवे व संदर्भ देणे
- चित्र/प्रतिमा जोडणे
- साद देणे व सहाय्य मागणे
दिनांक,स्थान आणि वेळ
[संपादन]- मंगळवार दि.२९ ऑक्टोबर २०१८
- वेळ-सकाळी ११ ते ४
- स्थान- संगणक कक्ष,विज्ञान आश्रम पाबळ
संयोजक व मार्गदर्शक व्यक्ती
[संपादन]- पूजा जाधव
- सुबोध कुलकर्णी
चित्रदालन
[संपादन]-
विज्ञान आश्रम मधील आयबीटी निदेशक कार्यशाळा
-
विकिपीडिया वर खाते तयार करताना
-
लेखात भर घालताना'
-
मोबाईल वर खाते तयार करताना
-
मराठी विकिपीडिया कार्यशाळा
-
विकिपीडिया वर काम करताना
सहभागी सदस्य
[संपादन]- --कोमल संभुदास (चर्चा) १३:०६, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --गौरी भुजबळ (चर्चा) १३:०८, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --रेशमा गुलाब तांबोळी (चर्चा) १४:०३, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --पवार सायली (चर्चा) १४:१३, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --साजिया अन्सारी (चर्चा) १४:३९, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --Rokade chanda (चर्चा) १४:४०, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --जाधव प्रियांका (चर्चा) १४:४१, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --उज्वला शिंदे (चर्चा) १४:५८, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --Sarita potawade (चर्चा) १५:०५, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --अर्चना शिंदे (चर्चा) १५:१०, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --Pooja Jadhav (चर्चा) १५:१४, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)
- --योगेश कोल्हे (चर्चा) १५:३७, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)