व्हिन्सेंट एन्येमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विंसेंट एन्येमा या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हिन्सेंट एन्येमा (२९ ऑगस्ट, इ.स. १९८२ - ) हा नायजेरियाचा ध्वज नायजेरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. हा २००२ ते २०१५ पर्यंत नायजेरियाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळला व २०१३ पासून निवृत्तीपर्यंत त्याने त्या संघाचे नेतृत्त्व केले.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.