व्हिन्सेंट एन्येमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हिन्सेंट एन्येमा (२९ ऑगस्ट, इ.स. १९८२ - ) हा नायजेरियाचा ध्वज नायजेरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. हा २००२ ते २०१५ पर्यंत नायजेरियाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळला व २०१३ पासून निवृत्तीपर्यंत त्याने त्या संघाचे नेतृत्व केले.