वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय
WCES logo.jpg
ब्रीदवाक्य क्रियासिद्धि सत्वे
Undergraduates ३९०
Postgraduates १०६
ठिकाण सांगली, महाराष्ट्र, भारत


वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय हे सांगली आणि मिरज यांच्या मध्यावर विश्रामबाग येथे आहे. महाविद्यालयाचा परिसर सांगली-मिरज रस्त्याच्या दक्षिणेस ४,१५,००० वर्ग मी. येवढ्या क्षेत्रात पसरला आहे. हे पूर्वी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर शी संलग्न होते. सध्या स्वसंचालित बनले आहे.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना धोंडुमामा साठे यांनी १९४७ साली केली.

विभाग[संपादन]

इ.स. १९४७ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात झाली. नंतर इ.स. १९५०इ.स. १९५१ मध्ये अनुक्रमे यांत्रीक अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी विभागांची सुरूवात करण्यात आली.

आज महाविद्यालयात संगणकशास्त्र अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि परमाणू अभियांत्रिकी हे विभागही आहेत.

बाह्य दुवे[संपादन]