वायु श्रीवास्तव
Appearance
Indian singer and songwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
वैभव श्रीवास्तव, अधिक लोकप्रियपणे वायु म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय गायक आणि गीतकार आहेत. २०१८ मध्ये त्यांनी सोनी म्युझिक इंडियावर विशेष कलाकार म्हणून साइन इन केले.[१][२] २०२१ मध्ये शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपटातील "मेरे लिए तुम काफी हो" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले. तनिष्क बागची यांच्या सोबत त्यांनी "तनिष्क-वायु" म्हणून गीत लिहिले व काही संगीतबद्ध पण केले आहे..[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Lyricist, composer Vayu exclusively signed by Sony Music India".
- ^ "Composer-Lyricist Vayu signs exclusively with Sony Music India". 8 September 2018.
- ^ Pandolin (2013-03-12). "Till date I haven't written a single mainstream song: Vaayu". Pandolin (इंग्रजी भाषेत). 2018-09-20 रोजी पाहिले.
- ^ "Story behind the song 'Banno tera swagger lage sexy...' - Times of India". The Times of India.