Jump to content

वाजवू का?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाजवू का?
दिग्दर्शन दादा कोंडके
कथा दादा कोंडके
पटकथा राजेश मुजुमदार
प्रमुख कलाकार दादा कोंडके, उषा चव्हाण, भालचंद्र कुलकर्णी, निळू फुले, गणपत पाटील
संवाद द. मा. मिरासदार, दादा कोंडके
छाया अरविंद लाड
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९९६

वाजवू का? हा १९९६ मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

कलाकार

[संपादन]

दादा कोंडके, उषा चव्हाण, रमेश भाटकर, नंदिनी जोग, आशा पाटील, भालचंद्र कुलकर्णी, दिनकर इनामदार, आशू, वसंत शिंदे, कुमार दिघे, विवेक पंडित, मधु गायकवाड, विनायक जाधव, चेतन दळवी, राघवेंद्र कडकोळ.

गीते

[संपादन]

१) गोकुळात नंदा घरी कृष्णा वाढतो

२) जाऊ नका नका राग राग माझा ऐवज द्या

३) श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या

४) ऐन दुपारी नदीवरून तू घेऊनी आलीस घडा

५) श्रावण महिन्यात वारा, झुळझुळ वाहतोया

६) झप झप झप झप चाल तुझी जणू ज्वानीचं सुटलंय वार.