वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
Jump to navigation
Jump to search
वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथील जंगल आणि जंगलातील प्राणी या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणारी देणारी संस्था आहे. बिबळ्या वाघावर पीएच.डी करणारे प्रा. अद्वैत एडगांवकर आणि 'एका रानवेड्याची शोधयात्रा' या पुस्तकाचे लेखक सुप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ कृष्णमेघ कुंटे यांनी येथूनच एम.एस्सी.ची पदवी घेतली.