Jump to content

वांद्रे विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वांद्रे हा भारतातील महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक होता. २००८ मध्ये भारताचा मतदारसंघ नकाशा पुन्हा काढल्यानंतर तो निकामी झाला.

निवडणूक निकाल

[संपादन]

१९६२ विधानसभा निवडणूक

[संपादन]
  • पुरुषोत्तम गणेश खेर (INC): ४५,२३५ मते []
  • आर्थर विल्यम फेलिक्स मिनेझिस (SWA): १४,५४८ मते

१९९० विधानसभा निवडणूक

[संपादन]
  • सलीम झकेरिया (INC): ३४,२५१ मते []
  • रामदास नायक (भाजप) : ३०,०८६ मते

१९९५ विधानसभा निवडणूक

[संपादन]
  • जयश्री रामदास नायक (भाजप): ३२,८८७ मते []
  • सलीम झकारिआ (INC): २४,६२१ मते

हे देखील पहा

[संपादन]
  1. ^ "Maharashtra Assembly Election Results in 1962". elections.in. 2020-06-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Maharashtra Assembly Election Results in 1990". elections.in. 2020-06-18 रोजी पाहिले.
  3. ^ "Maharashtra Assembly Election Results in 1995". elections.in. 2020-06-18 रोजी पाहिले.