Jump to content

वर्षा अडालजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वर्षा अदलजा या पानावरून पुनर्निर्देशित)
वर्षा अडालजा
जन्म १० एप्रिल, १९४० (1940-04-10) (वय: ८४)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
वांशिकत्व गुजराती
नागरिकत्व भारतीय
पेशा कादंबरीकार
नाटककार

वर्षा महेंद्र अडालजा (जन्म : मुंबई, १० एप्रिल १९४०; ...) [][] - ) ही गुजराती साहित्यिक आहे. अडालजाला आपल्या अणसार या कादंबरीसाठी १९९५चा गुजराती साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.[][][] हिने २२ कादंबऱ्या आणि सात लघुकथासंग्रहांसह सुमारे ४० पुस्तके लिहिलेली आहेत.[]

वर्षा अडालजा ही गुजराती लेखक गुणवंतराय आचार्य यांची मुलगी आणि इला आरब मेहता यांची बहीण आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "Varsha Adalja, 1940-" (इंग्लिश भाषेत). New Delhi.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b Daksha Vyas. "સાહિત્યસર્જક: વર્ષા અડાલજા" (गुजराती भाषेत). Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)
  3. ^ "Sanskrit Sahitya Akademi Awards 1955-2007" (इंग्लिश भाषेत). 2010-02-27 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-09-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Varsha Adalja visits Tameside" (इंग्लिश भाषेत). Tameside. April 15, 2009. 2011-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 2, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)