वर्षा अडालजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वर्षा महेंद्र अडालजा (जन्म : मुंबई, १० एप्रिल १९४०; ...) [१][२] - ) ही गुजराती साहित्यिक आहे. अडालजाला आपल्या अणसार या नवलकथेसाठी १९९५चा गुजराती साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.[१][२][३] हिने २२ नवलकथा (कादंबऱ्या) आणि सात लघुकथासंग्रहांसह सुमारे ४० पुस्तके लिहिलेली आहेत.[४]

वर्षा अडालजा ही गुजराती लेखक गुणवंतराय आचार्य यांची मुलगी आणि इला आरब मेहता यांची बहीण आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. a b "Varsha Adalja, 1940-" (इंग्लिश मजकूर). New Delhi: The Library of Congress Office. 
  2. a b चंद्रकांत टोपीवाला. "સાહિત્યસર્જક: વર્ષા અડાલજા" [Writer: Varsha Adalja] (गुजराती मजकूर). गुजराती साहित्य परिषद. 
  3. ^ "Sanskrit Sahitya Akademi Awards 1955-2007" (इंग्लिश मजकूर). साहित्य अकादमी Official website. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २५ सप्टेंबर २०१३ रोजी मिळविली). 
  4. ^ "Varsha Adalja visits Tameside" (इंग्लिश मजकूर). Tameside: Tameside Metropolitan Borough Council. April 15, 2009. November 2, 2011 रोजी पाहिले.