वर्ग चर्चा:मिथकशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

"मिथक" हा शब्द संस्कृतमधे नाही. "मिथ" हा धातु आहे, पण त्याचे सहा अगदी भिन्नभिन्न अर्थ आहेत. तेव्हा "मिथकशास्त्र" हे शास्त्र नेमके कोणते हे मला वाटते अगदी पुष्कळांना गूढ रहाणार आहे.

मिथकशास्त्र[संपादन]

I think the original contributor meant mythology. Pls post an alternate word for it.

When you post on a talk page, please include your user name. You can do it easyily by typing four ~

अभय नातू 05:18, 21 फेब्रुवारी 2006 (UTC)


Mythology --> दंतकथा

(डॉ.) चक्रपाणि जांबोटकर

मिथकशास्त्र vs दंतकथा[संपादन]

I believe दंतकथा refers to a solitary instance of a part-true-part-made-up story.

Mythology, otoh, refers to a *collection* if not a series/sequence of such stories. There's got to be a better word than दंतकथा.

अभय नातू 17:55, 21 फेब्रुवारी 2006 (UTC)


दंतकथासंग्रह ?


illogical science = मिथकशास्त्र[संपादन]

mithya means wrong belief. if mithaksharstra came from mithya+shastra, it could be science of wrong belief or illogical science.

ssd

Re:illogical science = मिथकशास्त्र[संपादन]

So मिथकशास्त्र = Alchemy??

अभय नातू 16:47, 22 फेब्रुवारी 2006 (UTC)


...................................................


श्री. नातू,


Alchemy = किमया(शास्त्र); खरे म्हणजे किमया(अशास्त्र)

Alchemy ह्या इंग्रजी शब्दाचा उगम "अलकिमिया" ह्या अरबी शब्दात आहे. "किमया" हा शब्दही अरबी "अलकिमिया"मधूनच मराठीत अवतरला आहे. ("Alchemy" आणि "Chemistry" ह्या शब्दांमधले बंधुत्व उघड आहे.)


वर म्हटल्याप्रमाणे "मिथक" हे नाम संस्कृतमधे नाही. ("मिथ" ह्या धातूचे जे सहा भिन्नभिन्न अर्थ आहेत त्यांपैकी एक अर्थ "समागम करणे" असा आहे, आणि त्यातून "मिथुन" आणि "मैथुन" ही नामे उगम पावली आहेत. वाचकांचा गैरसमज टाळण्याच्या दृष्टीनेही "मिथकशास्त्र" हा coined ("नाणावलेला"!!) शब्द टाळलेला बरा.


Mythology हे पदार्थशास्त्र किंवा रसायनशास्त्र ह्यांसारखे शास्त्र किंवा विज्ञान नाही, शिवाय फारसे "ज्ञान"ही नाही. तो एक फक्त "माहितीचा संग्रह" आहे. ("माहिती" आणि "ज्ञान" हे दोन शब्द जराशा भिन्न गोष्टी सूचित करतात.) तेव्हा Mythology ह्या शब्दाला "दंतकथामाहितीसंग्रह" हा प्रतिशब्द उचित दिसतो.


चक्रपाणि जांबोटकर