वर्ग चर्चा:महाराष्ट्रातील उत्खनन स्थळे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रातील उत्खनन स्थळे[संपादन]

मुढवी (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ) (तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर )मुढवी हे ठिकाण मांण नदीच्या काठावर वसलेले आहे .या ठिकाणी सन 2003 मध्ये पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले या ठिकाणी सातवाहन काळातील अवशेष मिळाले.

सिद्धापूर (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ) (तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर) सिद्धापूर हे ठिकाण भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. या ठिकाणी सण 2004 मध्ये पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले.

वाकाव( पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ )(तालुका माढा जिल्हा सोलापूर )हे ठिकाण सीना नदीच्या काठावर वसलेले आहे.

कारकल (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ )(तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर )हे ठिकाण भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे.

नरखेड (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ )(तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर )हे ठिकाण भोगावती नदीच्या काठावर वसलेले आहे .

वरील माहिती सोलापूर जिल्ह्यातील पुरातत्त्वीय स्थळे या शीर्षकाखाली जोडावे रविकिरण जाधव २०:१३, १३ जानेवारी २०२२ (IST)

महाराष्ट्रातील उत्खनन स्थळे[संपादन]

चर्चापानावर वर्ग केलेली माहिती सोलापूर जिल्ह्यातील पुरातत्त्वीय उत्खनन स्थळे या मथळ्याखाली जोडावी रविकिरण जाधव २०:५९, ४ जानेवारी २०२२ (IST)

कृपया, सोलापूर जिल्हा या पानावर 'पुरातत्त्वीय उत्खनन स्थळे' असा नवीन परिच्छेद निर्माण करून तेथे ही माहिती स्थानांतरित करावी.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:४३, ५ जानेवारी २०२२ (IST)[reply]

नमस्कार श्री संतोष गोरे यांनी सुचवल्याप्रमाणे ही माहिती स्थानांतरित करावी Ravikiran jadhav (चर्चा) २३:३९, २३ मार्च २०२२ (IST)[reply]

झाले. Khirid Harshad (चर्चा) २३:५२, २३ मार्च २०२२ (IST)[reply]