वर्ग चर्चा:दलित कलाकार
Appearance
या वर्गाची आवश्यकता आणि औचित्य स्पष्ट व्हावे. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:४४, २५ जानेवारी २०१८ (IST)
अनेक कलाकार जे दलित विचारधारेमधून आपली कला जोपासत आहेत किंवा त्यांच्या कलेचे कारण दलित विचारधारेशी जोडलेले आहे अश्या अनेक कलाकारांचा समावेश यात होतो. जसे की, सचिन माळी, श्यितल साठ्ये, संभाजी भगत, शिंदे कुटूंब आणखी अनेक Sureshkhole १९:१५, २५ जानेवारी २०१८ (IST)
- @ज्ञानदा गद्रे-फडके: 'दलित' (अनुसूचित जाती) ही प्राश्वभूमी असलेले म्हणजेच दलित समाजाचे कलाकार.