वर्ग चर्चा:कवयित्री

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कवयित्री बरोबर शुद्धलेखन कि कवियत्री?

अभय नातू ०३:२५, ११ जुलै २०११ (UTC)

कवियत्री हे लेखन चूक; कवयित्री हे शुद्धलेखन होय (संदर्भ : प्रा. यास्मिन शेख. Unknown parameter |प्रकाशन= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य))
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:५५, ११ जुलै २०११ (UTC)