वर्ग चर्चा:अमेरिका खंडामधील भौगोलिक प्रदेश

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्ग:अमेरिका खंडामधील भौगोलिक प्रदेश हे नाव योग्य वाटत नाही.
अमेरिका हा खंड नाही. उत्तर अमेरिकादक्षिण अमेरिका ही खंडे आहेत.
त्यामुळे खंडानुसार भौगोलिक प्रदेशांमध्ये वर्ग:उत्तर अमेरिका खंडामधील भौगोलिक प्रदेशवर्ग:दक्षिण अमेरिका खंडामधील भौगोलिक प्रदेश हे उपवर्ग असावेत.
en:Category:Regions of the Americas यामध्ये दोन्हींचा समावेश केला आहे, त्याला मराठीत काय म्हणता येईल?
क्षितिज पाडळकर १८:५९, २४ जुलै २००९ (UTC)