जर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, "साचा:template name/doc" असे असलेले) असेल, तर
[[वर्ग:Lang-x templates]]
असे <includeonly> त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,
<noinclude>[[वर्ग:Lang-x templates]]</noinclude>
हे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.
"Lang-x" प्रकारचे साचे साधारणत:, तो साचा लावल्याचे आधीचा वाक्यांश हा विदेशी भाषेतून तेथे भाषांतरीत केला आहे हे दर्शविण्यासाठी वापरले जातात. येथे "x" च्या जागी,ISO 639-1 भाषा संकेत लावल्या जातो. उदा.- {{Lang-de}} .
{{Lang}} असे दर्शवितो कि, त्याआधी दिलेला मजकूर हा काहीही बदल न करता, दर्शविलेल्या भाषेत आहे.