वर्ग:विकिपीडिया विनंत्या
Appearance
हा सुचालन वर्ग आहे. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही. ह्यात लेख नसणारीसुद्धा पाने आहेत आणि हा वर्ग आशयापेक्षा स्थितीनुसार लेखांना वर्गीकृत करतो. या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका. रिकामा असला तरी हा वर्ग वगळू नये. |
विकिपीडियामध्येच असलेल्या सर्व सेवा व सहाय्य विनंत्यांसाठी असलेला हा उच्चस्तरीय वर्ग आहे. अशा प्रकारच्या विनंत्यांसाठी असलेला स्थान-नकाशा विकिपीडिया:विनंत्या येथे आहे.
विनंत्या ह्या प्रशासकांबाबत, लेखांसंबंधी, उपकरणांबाबत, विवादाबाबत,सहाय्याबाबत, चित्रांबाबतच्या विनंत्या व सदस्य-विनंत्या असू शकतात. विकिपीडियन्सनी आपापले गट केलेले असू शकतात, जे गट अश्या विनंत्यांना प्रतिसाद देऊ शकतात. या व्यतिरिक्त विनंत्या ह्या पुराभिलेखित केल्या जाऊ शकतात.
विनंत्या या वेगवेगळ्या प्रकारे टाकल्या जाऊ शकतात व त्यासाठी मदत करण्यास विनंती साचे आहेत.
सध्याच्या विनंत्यांच्या यादीसाठी, dashboard बघा.
उपवर्ग
एकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.