Jump to content

वर्ग:लोकसंस्कृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समाजातील सर्वसामान्य नागरिकांनी निर्माण केलेली गीते, कविता, नृत्यप्रकार , पूजा पद्धती यांचा समावेश लोकसंस्कृती संकल्पनेत होतो. यातील रचना अभ्यासपूर्ण हेतूने केलेल्या नसून त्या उत्स्फूर्त रचना असतात. अशा परंपरा या मुख्यत्वे मौखिक परंपरा पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होताना दिसतात.

"लोकसंस्कृती" वर्गातील लेख

या वर्गात फक्त खालील लेख आहे.