वर्ग:कालबाह्य साचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

या वर्गात "कालबाह्य" ("deprecated") करण्यात आलेले साचे आहेत. त्याचे जागी दुसरा साचा तयार करण्यात आलेला आहे, अनेकवेळा, या कारणाने कि, नविन तयार करण्यात आलेला साचा हा जास्त लवचिक आहे, अथवा मागील इतर दोन साच्याऐवजी हा नविन एकच साचा वापरल्या जाऊ शकतो.

{{Deprecated template|जुन्या साच्याचे नाव|नविन साच्याचे नाव|date=डिसेंबर २०२२}}

वरील साच्यात, date प्राचलाशिवाय जर हा साचा वापरण्यात आला तर तो साचा येथे दाखल होतो. date हा प्राचल टाकल्यास तो दिनांकाशी संबंधीत(दिनांकासहित असणाऱ्या) उपवर्गात दाखल होतो.

जर एखादा कालबाह्य साचा जर इतर पानांवर अद्यापही वापरल्या जात असेल तर,<noinclude>...</noinclude> या टॅग्ज {{Deprecated template}}भोवती टाका.त्यायोगे ते साचा पान कालबाह्य टॅग दाखवेल व तो साचा वापरणाऱ्या पानांत ते दिसणार नाही.जर एखादा साचा पूर्णपणे कालबाह्य झाला तर, अर्थात, इतर पानांवर तो पूर्णपणे वापरात नसेल तर, noinclude टॅग्ज हटवावयास हव्यात.त्याद्वारे तो कालबाह्य साचा वापरणाऱ्या पानांवर, कालबाह्य टॅग दिसेल.त्यानंतर तो साचा वगळण्यासाठी नामांकित करा अथवा तो ऐतिहासिक साचा म्हणून जतन करा.

ओळीतच असणाऱ्या साच्यांवर,{{Deprecated template-inline}} याप्रकारे लावा.

उपवर्ग

या वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.

"कालबाह्य साचे" वर्गातील लेख

या वर्गात फक्त खालील लेख आहे.