Jump to content

वर्ग:उत्तरायणातील सण आणि उत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारत देशात २२ डिसेंबर रोजी उत्तरायण सुरू होते. हे सौर संक्रमण असते. या दिवसानंतर भारत देशाच्या विविध राज्यात उत्तरायनाशी संबंधित आणि कृषी संस्कृतीशी जोडलेले विविध सण साजरे केले जातात. असे विविध सण विषयक लेख या वर्गात समाविष्ट असतील.

"उत्तरायणातील सण आणि उत्सव" वर्गातील लेख

एकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.