वन च्यापाओ
Appearance
(वन ज्याबाओ या पानावरून पुनर्निर्देशित)
वन च्यापाओ (देवनागरी लेखनभेद: वन ज्याबाओ, वेन ज्याबाओ; पारंपरिक चिनी लिपी: 温家宝 ; फीनयीन: Wen Jiabao) (सप्टेंबर १५, इ.स. १९४२ - हयात) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे सहावे पंतप्रधान व मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत. मार्च १६, इ.स. २००३ रोजी वनांनी माजी पंतप्रधान चू रोंग्जी यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली.