वडगाव (कापशी)
Appearance
वडगाव(कापशी) हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव फलटण-सातारा रस्त्यावरील बिबी गावाजवळ १० कि.मी. अंतरावर आहे. या गावाशेजारी बिबी, कापशी, मलवडी, खडकी ही गावे आहेत. या गावाचे प्रशासन ग्रामपंचायत सांभाळते. या गावाची लोकसंख्या अंदाजे २००० आहे. गावात जिरायती शेती चालते.