वडगाव निंबाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वडगाव निंबाळकर हे बारामती शहरापासून ३० किमी पश्चिमेला असलेले गाव आहे.येेेथील गावकऱ्यांचा शेेती हा मुुख्य व्यवसाय आहे.पुुणे जिह्यातील एक महत्त्वाचा साखर कारखाना,सोमेश्वर साखर कारखाना या गावापाासुुन १०की.मी.अंंतरावर असल्याने ऊसाचे पीक जास्त घेतले जातेे.