Jump to content

वजुभाई वाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वजुभाई रुडाभाई वाला या पानावरून पुनर्निर्देशित)

वजुभाई रुडाभाई वाला (१३ जानेवारी, १९३९:राजकोट, राजकोट संस्थान, ब्रिटिश भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे कर्नाटक राज्याचे राज्यपाल आहेत.[]

हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून राजकोट पश्चिम मतदारसंघातून १९९५-२०१७ दरम्यान गुजरात विधानसभेवर पाच वेळा निवडून गेले होते. हे गुजरातच्या मंत्रीमंडळाचे सदस्य होते. याशिवाय ते गुजरातच्या विधानसभेचे अध्यक्षही होते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Vajubhai Rudabhai Vala to take oath as Karnataka Guv on Sept 1". One India News. 30 August 2014. 2014-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 August 2014 रोजी पाहिले.