राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघ
Appearance
राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
समाविष्ट
[संपादन]आमदार
[संपादन]१९६७ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्त्वात आल्यापासून येथून फक्त भारतीय जनसंघ किंवा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून गेलेले आहेत.