वंदना पंडित
Appearance
वंदना पंडित या एक मराठी अभिनेत्री आहेत. अष्टविनायक हा गाजलेल्या चित्रपटात त्यांनी सचिन पिळगांवकर यांच्यासोबत भूमिका साकारली. याशिवाय घाशीराम कोतवाल या चित्रपटातही त्यांनी एक भूमिका केली होती.
वंदना यांनी खूप वर्षानंतर माझ्या नवऱ्याची बायको या दूरचित्रवाणी मालिकेत त्यांनी राधिकेचा मित्र सौमित्र याच्या आईचे काम केले आहे.