ल्युसी लॉलेस
ल्युसिल फ्रांसेस लॉलेस (पूर्वीची रायन) (२९ मार्च, १९६८:ऑकलँड, न्यू झीलँड - ) ही इंग्लिश अभिनेत्री आणि गायिका आहे. हिने झीना:वॉरियर प्रिन्सेस या दूरचित्रवाणी मालिकेत मुख्य भूमिका केली होती.