लोरेन हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोरेन हिल (२४ ऑक्टोबर, १९४६:ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ ते १९७८ दरम्यान ७ महिला कसोटी आणि ८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.