लॉरेन्स राघवेंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॉरेन्स राघवेंद्र तथा राघव मुरुगैयन (२९ ऑक्टोबर, इ.स. १९७६ - ) हा एक तमिळ चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, पार्श्वगायक आणि नृत्यसंयोजक आहे.