Jump to content

लॉरेन्स काउंटी (आर्कान्सा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॉरेन्स काउंटी न्यायालय

लॉरेन्स काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉलनट रिज येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,२१६ इतकी होती.[२]

लॉरेन्स काउंटीची रचना १५ जानेवारी, १८१५ रोजी झाली. या काउंटीला १८१२ च्या युद्धात लढलेल्या सैन्याधिकारी कॅप्टन जेम्स लॉरेन्स यांचे नाव दिलेले आहे.[३]

या काउंटीमध्ये मद्यविक्री बेकायदेशीर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Census - Geography Profile: Lawrence County, Arkansas". United States Census Bureau. January 20, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ Hempstead, Fay (1890). A Pictorial History of Arkansas: From Earliest Times to the Year 1890. Southern Historical Press. p. 833. ISBN 9780893080747.