लॉरेन्स काउंटी, अलाबामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मूल्टन येथील लॉरेन्स काउंटी न्यायालय

लॉरेन्स काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मूल्टन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३३,०७३ इतकी होती.[२]

लॉरेन्स काउंटी डिकॅटर महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला न्यू जर्सीमधील अमेरिकन आरमारी अधिकारी जेम्स लॉरेन्सचे नाव दिले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 7, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 182.