लाँग्ट्लाइ जिल्हा
Appearance
(लॉँग्ट्लाइ जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख लॉँग्ट्लाइ जिल्ह्याविषयी आहे. लॉँग्ट्लाइ शहराविषयीचा लेख येथे आहे.
लॉँग्ट्लाइ जिल्हा भारतातील मिझोरम राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र लॉँग्ट्लाइ येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१७,८९४ इतकी होती.
चतुःसीमा
[संपादन]| मिझोरममधील जिल्हे |
|---|
| ऐझॉल - कोलासिब - चंफाई - मामित |
| लाँग्ट्लाइ - लुंग्लेइ - सरछिप - सैहा |