Jump to content

मामित जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख मामित जिल्ह्याविषयी आहे. मामित शहराविषयीचा लेख येथे आहे.

मामित जिल्हा भारतातील मिझोरम राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र मामित येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८६,३६४ होती.

चतुःसीमा

[संपादन]

तालुके

[संपादन]